सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शिक्षकांच्या पगार वाढीच्या आशा पल्लवित पुणे : शिक्षकांच्या वेतनश्रेणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील एका महत्त्वाच्या निर्णयामुळे पदवीधर विषय शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. महाराष्ट्र शासनाने दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.