Satara,Maharashtra,India
उद्या होणारी टीईटी परीक्षा रद्द

मुंबई : उद्याची दि. 28 जून टीईटी परीक्षा रद्द केले असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी दिल्याचे खळबळजनक वृत्त आहे. राज्यातील ६ लाख १२८ उमेदवार या परीक्षेसाठी बसलेले होते. १७२८ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेची पूर्ण तयारी झाली होती. दरम्यान, परीक्षा रद्द होण्याचे कारण तांत्रिक दिले जात असले तरी टीईटीचा पेपर फुटल्याच्याही जोरदार चर्चा आहेत.
बातमी अपडेट होत आहे....
0 कमेंट
कमेंट करा
तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.