Loading...
ब्रेकिंग न्यूज :
आणखी एक बळी लोकमाता अहिल्यादेवी आधुनिक राजकारणासाठी एक दीपस्तंभ शैक्षणिक व सामाजिक कार्यातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व : डॉ. सुभाष वाघमारे शिक्षणातील बदलाच्या वाटेवरचे पाऊल अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील गोंधळामुळे सांगलीतील विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त तीनशे पेक्षा अधिक घरगणना असणाऱ्या प्रगणकांना मदतनीस द्यावा घातक संच मान्यता निकषामुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांमध्ये असंतोष धर्मवीर विद्यालयात आदर्श दाम्पत्याचा गौरवपूर्ण सेवानिवृत्ती सोहळा परभणीच्या बालतारकांची विज्ञानाच्या आकाशात भरारी सुषमा आलेकरी लिखित प्रेरणादायी ग्रंथांचे प्रकाशन टीईटीसाठी एक वर्ष वाढवले पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत नाटोशी जि.प. शाळेचे नेत्रदीपक यश टीईटीसाठी एक वर्ष वाढवले, पण सवलत नाही : सुप्रीम कोर्ट वैशाख मास आणि वाढते नैसर्गिक संकट.... शिक्षण, कला आणि संवेदनांचा प्रेरणादायी प्रवास कु. तेजस्विनी ढमाळ दहा वर्षात लाखभर सरकारी शाळा बंद पडल्या! जनगणनेबाबतच्या शिक्षक परिषदेच्या मागण्यांना अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद शहापूरचा 'शिष्यवृत्ती पॅटर्न' यशस्वी ठाणे जिल्ह्यातील ३९५ विद्यार्थी पात्र दोन लाख उमेदवारांचे भविष्य पणाला 'बिंदुनामावली'च्या घोळामुळे शिक्षक भरती रखडण्याची चिन्हे आधी जनगणना, शासकीय कामे करा, मगच प्रशिक्षणाला या शिक्षण क्षेत्रात पुणे जिल्हा परिषद राज्यात अव्वल टीईटीसाठी यंदा ६ लाख उमेदवारांची उच्चांकी नोंदणी रत्नानंद यांच्या 'गं गं गमतीचा... बालकविता संग्रहाचे थाटात प्रकाशन साताऱ्याची 'थंडर बर्ड' - सुदेष्णा शिवणकर डिजिटल वर्गखोलीः प्रगतीची भरारी की सर्वांगीण विकासाची कुचंबणा ? बोगस शालार्थ आयडी घोटाळ्याची २९ मे ला नाशिकमध्ये अंतिम सुनावणी भारतीय बी.एड. धारकांना ऑस्ट्रेलियात संधी समग्र शिक्षा अभियानांतर्गत महाराष्ट्राला निधी देताना केंदाचा हात आखडता जिल्हा पुरस्कारप्राप्त शिक्षकाला अतिरिक्त वेतनवाढ देण्याचे आदेश केजमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ल्यात प्रगणक शिक्षकासह ९ जण जखमी निवृत्त शिक्षक दांपत्याला ६० लांखाला गंडवनारी आंतरराज्य टोळी जेरबंद शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रलंबित प्रश्न सोडवा शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाची जि.प.अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्याकडे मागणी मुळगावच्या जि.प. शाळेच्या चिमुकल्यांची साहित्यभरारी शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक ऋण जपणारे उत्तुंग व्यक्तिमत्व - छाया बैस-चंदेल ऊन्हं पेलण्यासाठी उभारी देणारा लेखसंग्रह त्यांना सावलीत वाढवू नका ! शिरुर तालुका शिक्षक पतसंस्थेच्या सभापतीपदी संदीप थोरात उपसभापतीपदी पोपटराव गांधले यांची बिनविरोध निवड ओस पडणाऱ्या जिल्हा परिषद शाळांना नवसंजीवनी, तळेगाव दिघे गावात 'एआय' युक्त हायटेक मराठी स्कूल प्राथमिक शाळांना ५ दिवसांचा आठवडा लागू करा आदर्श शिक्षक समितीचे राज्य शासनाला निवेदन महाराष्ट्र गौरव ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत संस्कृती आळंजकर राज्यात प्रथम उत्तम सदाकाळ यांच्या 'हिरवा वसा' कवितेचा तिसरीच्या बालभारती पुस्तकात समावेश जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला लोणंद मध्ये बेदम मारहाण युवकांनी स्पर्धा परीक्षेतून स्वतःचे करिअर घडवावे : जंबाजीराव भोसले कंटेनरच्या धडकेत शिक्षिकेचा मृत्यू जनगणना बळीची मालिका सुरूच जनगणनेचे काम करणाऱ्या शिक्षकाला मारहाण पालकांनो भुलू नका...!! फाळणीच्या सावलीत कमी पटसंख्येच्या शाळांचे एकत्रीकरण नीती आयोगाच्या शिफारशी अक्षयकुमारमुळे सरकारी शाळेचा कायापालट दिली एक कोटींची मदत जनगणना करताना शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू सांगोल्यातील राजेंद्र ढोले यांच्या निधनामुळे शोककळा जनगणना कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले आजीचे प्राण, आजोबांचा मृत्यू
Beed,Maharashtra,India

जि. प. मुख्याध्यापकांचा लेझीम शिकवताना मुलांसमोरच हृदयविकाराने मृत्यू

जि. प. मुख्याध्यापकांचा लेझीम शिकवताना मुलांसमोरच हृदयविकाराने मृत्यू

बीड,धारूर  : शाळेच्या मैदानावर मुलांचा लेझीमचा खेळ सुरु असताना त्यांना लेझीम शिकवणाऱ्या मुख्याध्यापक संतोष आणेराव यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. एक डाव पूर्ण होतो ना होतो, तोच ते अचानक जमिनीवर कोसळले आणि पुन्हा उठलेच नाहीत.

बीडच्या धारूर तालुक्यातील पा. पारगाव जिल्हा परिषद शाळेत सोमवारी दुपारी ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

शाळेतील विद्यार्थ्यांना लेझीम शिकवत असताना मुख्याध्यापक संतोष बन्सी आणेराव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सोमवारी शाळेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू होते. दुपारी खेळाच्या तासाला मुख्याध्यापक आणेराव हे विद्यार्थ्यांना लेझीमचे डाव शिकवत होते. मुले उत्साहात लेझीम खेळत असतानाच अचानक आणेराव यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यांना तातडीने वडवणी येथील खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

विद्यार्थ्यांसमोरच काळाचा घाला

ज्या शिक्षकाकडून लेझीमचे धडे गिरवत होते, तेच शिक्षक अचानक डोळ्यांसमोर कोसळल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे. संतोष आणेराव हे केवळ तीन महिन्यांपूर्वीच या शाळेत मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले होते. अतिशय मनमिळावू स्वभावाचे शिक्षक अशी त्यांची ओळख होती. संतोष आणेराव हे मूळचे बीड तालुक्यातील मौज येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते बीड शहरात स्थायिक झाले होते. अवघ्या ४० व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एका कर्तबगार शिक्षकाच्या अशा अचानक जाण्यामुळे पारगाव पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

0 कमेंट

कमेंट करा

तुमचा ईमेल आयडी दाखवला जाणार नाही . * केलेले आवश्यक आहे.