पत्नी व मुलांची हत्या करून शिक्षकाची आत्महत्या सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात धक्कादायक प्रकार उघडकीस आला. जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने दोन मुलांसह पत्नीला विष पाजून स्वत:चा जीवन संपवलं.या घटनेनं गाव हादरून गेलं आहे.
जि. प. शिक्षकाचा मारहाणीत मृत्यू छ. संभाजीनगर, खुलताबाद : जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ असलेल्या वेरूळ लेणी परिसरात बुधवारी मध्यरात्री एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना घडली आहे.