रोज 10 मिनिटे वर्तमानपत्र वाचण्याचा शिक्षण खात्याचा आदेश बेळगाव : कर्नाटक राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये वर्तमानपत्र वाचणे अनिवार्य करणारा आदेश शालेय शिक्षण खात्याने जारी केला आहे. मुलांनी सकाळच्या प्रार्थनेवेळी रोज 10 मिनिटे वर्तमानपत्रांचे वाचन करावे लागणार आहे.
8 वेतन आयोगात सरकारी शिक्षकांना पगारात मोठी वाढ ? मुंबई : केंद्र सरकारच्या शिक्षकांसंदर्भात मोठी अपडेट आली आहे. ८ व्या वेतन आयोगाच्या आधी शिक्षक संघटनांनी अशा मागण्या केल्या आहेत. ज्यामुळे त्यांच्या पगारात मोठी वाढ होऊ शकते.या मागण्यात किमान वेतन ५०,००० तसेच १.