३० जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतनवाढ मुंबई | राज्य शासनाच्या सेवेत आयुष्यभर कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय देत मुंबई उच्च न्यायालयाने ३० जून रोजी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही १ जुलैची वार्षिक वेतनवाढ देण्याचा मार्ग मोकळा केला आहे.