लातूर, चाकूर : जनगणनेची ड्युटी करून परतत असताना राष्ट्रीय महामार्गावर चाकूर बायपास उड्डाणपुलाजवळ शनिवारी (दि.१६) झालेल्या भीषण अपघातात जळकोट येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुंदरम शिवाजी वांगस्कर (वय २९) गंभीर जखमी झाले होते.
©2026. All Rights Reserved by Thoughtpad Infotech