यवतमाळ : शहरालगतच्या लोहारा कोलाम पोड येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक डिजिटल शाळेच्या जुन्या जीर्ण इमारतीची भिंत सोमवारी सकाळी सुमारे सात वाजता कोसळल्याने परिसरात खळबळ उडाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
©2026. All Rights Reserved by Thoughtpad Infotech