पुणे : उन्हाळ्याची सुट्टी साजरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या शिक्षकांना यंदा सुट्टीमध्ये जनगणनेच्या कामाला जुंपले जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गुरुजींना जास्तीचं काम लागणार आहे.त्यामुळे शिक्षकांच्या आनंदावर विरजण पडणार आहे.
©2026. All Rights Reserved by Thoughtpad Infotech