शालेय विद्यार्थिनीवर इंस्टाग्राम व्हीडिओवरून चाकुहल्ला पुणे : पुणे जिल्ह्यात शालेय सहलीच्या व्हिडिओवरून झालेल्या वादानंतर इयत्ता 9 वीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गमित्राने शाळेच्या आवारात कथितपणे सुरीने वार केल्याने ती जखमी झाली, असे पोलिसांनी सांगितले.