उष्माघातामुळे जि.प. शिक्षिकेचा मृत्यू अहिल्यानगर, पारनेर : पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका, गारगुंडी येथील रहिवासी उषा पोपट फापाळे- कुलट (वय ५०) यांचा उष्माघातामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे