शिक्षक दांपत्याची शेतीत कमाल, एक एकरात १३५ टन उसाचे उत्पादन पुणे, पारगाव : पारगाव ता. आंबेगाव येथील शेतकरी संतोष सखाराम लबडे व त्यांच्या पत्नी सरस्वती लबडे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरु असून त्यांच्या शेतातील एकेका ऊसाला ५५ ते ६० कांडे आहेत.